एक्स्प्लोर
Amruta Khanvilkar: चंद्रमुखीच्या घायाळ करणाऱ्या अदा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
(फोटो सौजन्य : amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
1/6

चंद्रमुखी सिनेमामुळे अमृता खानविलकर अजूनही बरीच चर्चेत आहे.(फोटो सौजन्य : amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
2/6

अमृताने पांढऱ्या रंगाच्या आकर्षक साडीत नटून सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत. हेवी मेकअप आणि मोकळे केस सोडून तिने तिचा हा लूक पूर्ण केलाय. (फोटो सौजन्य : amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
Published at : 25 Jul 2022 02:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण






















