एक्स्प्लोर
PHOTO: मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर हिमांशी खुरानाचा जबरदस्त लूक, फोटो पाहून व्हाल थक्क!
(Photo:iamhimanshikhurana/ig)
1/7

हिमांशी खुराना तिच्या टॅलेंटमुळेच नाही तर तिच्या ग्लॅमरस लूकमुळेही चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.(Photo:iamhimanshikhurana/ig)
2/7

हिमांशी खुरानाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोक फॉलो करतात. त्याचबरोबर हिमांशी तिच्या चाहत्यांसाठी वेळोवेळी फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.(Photo:iamhimanshikhurana/ig)
Published at : 12 Apr 2022 01:41 PM (IST)
आणखी पाहा























