एक्स्प्लोर
Alia Bhatt: आलियाचा बॉसी अंदाज; शेअर केले खास फोटो!
आलियाच्या आगामी सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या 'फिल्मफेअर ओटीटी अवॉड्स 2023'मध्ये आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

(photo:aliaabhatt/ig)
1/10

आलिया भट्टने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे.(photo:aliaabhatt/ig)
2/10

आलियाचा 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. (photo:aliaabhatt/ig)
3/10

तसेच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमातही तिची झलक पाहायला मिळाली.(photo:aliaabhatt/ig)
4/10

आलियाचा आगामी 'जिगरा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. (photo:aliaabhatt/ig)
5/10

आलियाच्या आगामी सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या 'फिल्मफेअर ओटीटी अवॉड्स 2023'मध्ये आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. (photo:aliaabhatt/ig)
6/10

आलिया तिच्या प्रत्येक अवताराने चाहत्यांची मने जिंकते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (photo:aliaabhatt/ig)
7/10

पुन्हा एकदा तिने तिचा नवा लूक शेअर केला आहे. (photo:aliaabhatt/ig)
8/10

फोटोंमध्ये आलियाने काळ्या रंगाचा ब्लेझर घातलेला दिसत आहे. (photo:aliaabhatt/ig)
9/10

तिने स्मोकी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. (photo:aliaabhatt/ig)
10/10

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आलिया शेवटची रणवीर सिंगसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसली होती. (photo:aliaabhatt/ig)
Published at : 09 Mar 2024 03:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
