एक्स्प्लोर
Alia-Ranbir Baby Girl: आलिया भट्ट झाली आई, दिला लहान परीला जन्म!
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. कपूर कुटुंबात एका छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.
(फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
1/8

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आई-वडील झाले आहेत. आलियाने एका गोंडस छोट्या मुलीला जन्म दिला आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
2/8

एचएन रिलायन्स रुग्णालयात अभिनेत्रीची प्रसूती झाली. अलीकडेच आलियाच्या बेबी शॉवरचे विधी पूर्ण झाले, ज्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले.(फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
Published at : 06 Nov 2022 01:19 PM (IST)
आणखी पाहा























