एक्स्प्लोर
PHOTO : अजय देवगणची 'ऑनस्क्रीन' मुलीच्या ग्लॅमरस अदा
अभिनेता अजय देवगणची 'दृश्यममधील 'मुलगी' अंजू साळगावकर म्हणजेच खऱ्या आयुष्यातील अंजू उर्फ इशिता खूपच ग्लॅमरस दिसते.
ishita dutta
1/10

दृश्यममधील अंजू साळगावकर म्हणजेच खऱ्या आयुष्यातील अंजू उर्फ इशिता दत्ता खूप कमी कालावधीत प्रसिद्ध झाली.
2/10

'दृश्यम-2' च्या स्क्रिनिंगमध्ये इशिताच्या ग्लॅमरस अवताराने सर्वांना थक्क केले. 'दृश्यम 2' 18 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. 'दृश्यम 2' चित्रपटात इशिता दत्ताने अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली आहे.
Published at : 14 Nov 2022 08:58 PM (IST)
आणखी पाहा























