एक्स्प्लोर

Aishwaryaa Rajinikanth : रजनीकांत यांच्या लेकीच्या घरी चोरी!

Aishwarya Rajinikanth Filed Complained : रजनीकांत यांची लेक ऐश्वर्याचे लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत

Aishwarya Rajinikanth Filed Complained

1/9
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मोठी मुलगी ऐश्वर्याच्या (Aishwarya Rajinikanth) घरातून लाखो रुपये किंमतीचे दागिने चोरीला गेले आहेत.

2/9
या प्रकरणी ऐश्वर्याने तीनमपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.

3/9
चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये डायमंडचा हार, अॅंटिक सोन्याचे दागिने, नवरत्न सेट, अॅंटिक डायमंड सेट, आरम नेकलेस आणि बांगड्यांचा समावेश आहे.

4/9
बहिणीच्या लग्नात दागिने वापरल्यानंतर ते लॉकरमध्ये ठेवले असल्याचं ऐश्वर्याने सांगितलं. या दागिन्यांची किंमत 3.60 लाख असल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे.

5/9
आयपीसी कलम 381 नुसार आता पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. चोरी झालेले दागिने ऐश्वर्याने शेवटचे 2019 साली बहिणीच्या लग्नात शेवटचे वापरले होते.

6/9
त्यानंतर हे दागिने लॉकरमध्येच होते. पण आता हे दागिने गायब झाल्याचं लक्षात आल्यानंतर ऐश्वर्याने तक्रार दाखल केली आहे.

7/9
ऐश्वर्याने लॉकरमध्ये दागिने ठेवले आहेत याबद्दल घरात काम करणाऱ्या काही मंडळींना माहिती होतं. त्यामुळे आता घरी काम करणाऱ्या तीन जणांवर ऐश्वर्याने संशय व्यक्त केला आहे

8/9
ऐश्वर्या घरात नसतानाही काम करणारा स्टाफ घरी असायचा. लॉकरच्या चाव्या कोणत्या कपाटात आहेत याबद्दल काही स्टाफला माहिती होतं, असं ऐश्वर्याने तक्रारीत नमूद केलं आहे.

9/9
ऐश्वर्याची बहिण 2019 मध्ये लग्नबंधनात अडकली. त्यानंतर दागिने असलेलं लॉकर तीन ठिकाणी हलवण्यात आलं. 2019 ते 2021 पर्यंत हे लॉकर सेंट मेरी रोड येथील अपार्टमेंटमध्ये होतं. त्यानंतर ते सीआयटी कॉलनीत हलवण्यात आलं.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण OTT वर येताच धुमाकुळ घालतोय 2 तास 25 मिनिटांचा रोमँटिक चित्रपट; कुठे पहाल?

Krutika Tulaskar on Apurva Nemlekar: 'सेटवर वेळेत न येणं, माझ्यामुळेच TRP..' रात्रीस खेळ चाले'च्या शेवंतावरून वाद, अनप्रोफेशनल म्हणणाऱ्या अपूर्वाला कृतिकाने सुनावलं
'सेटवर वेळेत न येणं, माझ्यामुळेच TRP..' रात्रीस खेळ चाले'च्या शेवंतावरून वाद, अनप्रोफेशनल म्हणणाऱ्या अपूर्वाला कृतिकाने सुनावलं
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Tv Actress Eva Grover: आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश

Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Embed widget