एक्स्प्लोर
वेटर काम केलं, टॅक्सी चालवली, आज आहे दिग्गज अभिनेता, 'या' बॉलिवूड स्टारची संघर्षकथा वाचून अंगावर काटा!
Randeep Hooda Birthday: बॉलिवूडचा दमदार अभिनेता रणदीप हुड्डा 20 ऑगस्ट रोजी 48 वा वाढदिवस साजरा करत आहे.
रणदीप हुड्डा
1/8

सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डाचा जन्म 20 ऑगस्ट 1976 रोजी हरियाणा येथील रोहतक या ठिकाणी झाला.
2/8

अभिनेता रणदीप हुड्डा आज 20 ऑगस्टला 48 वर्षांचा झाला आहे. रणदीपचे शालेय शिक्षण हरियाणा येथील मोतीलाल नेहरु स्कूल ऑफ स्पोर्टसमध्ये पूर्ण झाले आहे.
Published at : 20 Aug 2024 03:47 PM (IST)
आणखी पाहा























