एक्स्प्लोर
PHOTO: मी प्रत्येक हृदयात आहे...' उर्वशी रौतेलाचे हे फोटो तुम्हालाही आवडतील!
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, या फोटोंसोबत लिहिलेले कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
(फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)
1/11

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचे नाव इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.(फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)
2/11

उर्वशीने तिच्या प्रतिभा आणि सौंदर्यामुळे इंडस्ट्रीत हे स्थान मिळवले आहे.(फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)
Published at : 01 Sep 2022 03:24 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























