एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics | WE ARE PREGNANT म्हणत मराठमोळ्या अभिनेत्रीनं शेअर केली गोड बातमी
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/02/4c9368e3efbf80d5eb2c286add3c59d0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
urmifeature_
1/5
![जीवनाच्या एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर आणि यशाचा चेहरामोहरा पाहिल्यानंतर एका अभिनेत्रीच्या जीवनात आनंद पर्वाची सुरुवात झाली आहे. हे पर्व म्हणजे मातृत्त्वाची चाहूल लागण्याचं. (छायाचित्र - उर्मिला निंबाळकर इन्स्टाग्राम, शैलेंद्र परदेशी)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/02/a2249202138cc6d95457544aba80d79da2940.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जीवनाच्या एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर आणि यशाचा चेहरामोहरा पाहिल्यानंतर एका अभिनेत्रीच्या जीवनात आनंद पर्वाची सुरुवात झाली आहे. हे पर्व म्हणजे मातृत्त्वाची चाहूल लागण्याचं. (छायाचित्र - उर्मिला निंबाळकर इन्स्टाग्राम, शैलेंद्र परदेशी)
2/5
![WE ARE PREGNANT असं म्हणत आपण आई होणार असल्याची गोड बातमी मराठमोळी अभिनेत्री आणि स्टाईल डिवा उर्मिला निंबाळकर हिनं सोशल मीडियावर शेअर केली आहे. (छायाचित्र - उर्मिला निंबाळकर इन्स्टाग्राम, शैलेंद्र परदेशी)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/02/e69dd215da980f445ba25682e5873a977c99e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
WE ARE PREGNANT असं म्हणत आपण आई होणार असल्याची गोड बातमी मराठमोळी अभिनेत्री आणि स्टाईल डिवा उर्मिला निंबाळकर हिनं सोशल मीडियावर शेअर केली आहे. (छायाचित्र - उर्मिला निंबाळकर इन्स्टाग्राम, शैलेंद्र परदेशी)
3/5
![पतीसोबतचे काही फोटो शेअर करत तिनं गरोदरपणातील तिचा अनोखा अंदाज सर्वांच्या भेटीला आणला आहे. (छायाचित्र - उर्मिला निंबाळकर इन्स्टाग्राम, शैलेंद्र परदेशी)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/02/6f3830b54083bb3496d1a11b4c0afcd63efa4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पतीसोबतचे काही फोटो शेअर करत तिनं गरोदरपणातील तिचा अनोखा अंदाज सर्वांच्या भेटीला आणला आहे. (छायाचित्र - उर्मिला निंबाळकर इन्स्टाग्राम, शैलेंद्र परदेशी)
4/5
![उर्मिलाचा हा अंदाज पाहता, तिच्या जीवनातील या नव्या प्रवासासाठी चाहत्यांनी या अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (छायाचित्र - उर्मिला निंबाळकर इन्स्टाग्राम, शैलेंद्र परदेशी)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/02/45f0c2e240bee43a78426ae6fb448dea30ed0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्मिलाचा हा अंदाज पाहता, तिच्या जीवनातील या नव्या प्रवासासाठी चाहत्यांनी या अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (छायाचित्र - उर्मिला निंबाळकर इन्स्टाग्राम, शैलेंद्र परदेशी)
5/5
![अभिनय आणि त्यानंतर युट्यूब कंटेट क्रिएटर अशी ओळख असणाऱ्या उर्मिलानं कलाविश्वात स्वत:चं अनोखं विश्व तयार केलं आहे. प्रवास, फॅशन, लाईफस्टाईल आणि असंख्य पद्धतीच्या व्हिडीओ ती आणि तिचा पती सोशल मीडियावर, युट्यूबवर पोस्ट करुन सर्वांनाच कपल गोल्स देत असतात. अशा या गोड जोडीला त्यांच्या नात्यात येणाऱ्या नव्या पाहुण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. (छायाचित्र - उर्मिला निंबाळकर इन्स्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/02/5d6290025aedd436fcdb79693b542c0b94ff1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनय आणि त्यानंतर युट्यूब कंटेट क्रिएटर अशी ओळख असणाऱ्या उर्मिलानं कलाविश्वात स्वत:चं अनोखं विश्व तयार केलं आहे. प्रवास, फॅशन, लाईफस्टाईल आणि असंख्य पद्धतीच्या व्हिडीओ ती आणि तिचा पती सोशल मीडियावर, युट्यूबवर पोस्ट करुन सर्वांनाच कपल गोल्स देत असतात. अशा या गोड जोडीला त्यांच्या नात्यात येणाऱ्या नव्या पाहुण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. (छायाचित्र - उर्मिला निंबाळकर इन्स्टाग्राम)
Published at : 02 Apr 2021 04:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
टेक-गॅजेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)