एक्स्प्लोर
Urmila Matondkar :'रंगीला गर्ल'चा सिझलिंग अंदाज; पिवळ्या गाऊनमध्ये दिसतेय खास!
'रंगीला' चित्रपटाच्या यशानंतर उर्मिलाने कधीही मागे वळून पाहिलं नाही आणि तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
उर्मिला मातोंडकर
1/8

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर गेल्या अनेक काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे
2/8

पण असं असलं तरी ती सोशल मीडियावर चांगली सक्रीय असते आणि तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
Published at : 05 Feb 2025 02:08 PM (IST)
आणखी पाहा























