अभिनेत्री स्वाती पानसरे ने केलंय दिवाळी स्पेशल फोटोशूट... (Photo:@@swatipansareofficial/IG)
2/6
झी मराठीवरील "माझी तुझी रेशीमगाठ" या मालिकेतील मिथिला म्हणजेच अभिनेत्री स्वाती पानसरे (Photo:@@swatipansareofficial/IG)
3/6
झी मराठीवरील "माझी तुझी रेशीमगाठ" या मालिकेतील मिथिला म्हणजेच अभिनेत्री स्वाती पानसरे (Photo:@@swatipansareofficial/IG)
4/6
स्वाती ने दिवाळी स्पेशल फोटोशूट केले आहे... हे फोटोशूट एक वाड्यात केलेलं आहे (Photo:@@swatipansareofficial/IG)
5/6
पारंपरिक पेहरावात हे खास फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत,नऊवारी साडी मध्ये स्वाती चे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.. (Photo:@@swatipansareofficial/IG)
6/6
स्वातीच्या या मराठमोळ्या लुक ची सध्या सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे... (Photo:@@swatipansareofficial/IG)