एक्स्प्लोर
Sonakshi Sinha : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा बॉसी अवतार; फोटो चर्चेत!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जवळपास दररोज चाहत्यांना तिचा झकास लुक पाहायला मिळतो.
.(फोटो सौजन्य: aslisona/इंस्टाग्राम)
Published at : 10 Nov 2022 03:42 PM (IST)
ट्रेंडिंग न्यूज































