एक्स्प्लोर

Ramayana Part 1 Trailer: 'रामायण'चा ट्रेलर रिलीज आधीच लीक, कलाकारांच्या भूमिका उघड; मेकर्सने उचललं मोठं पाऊल

Ramayana Part 1 Trailer: 'रामायण: पार्ट 1' या सिनेमाचा ट्रेलर अधिकृत प्रदर्शनापूर्वीच सोशल मीडियात लीक झाला आहे.

Ramayana trailer leak: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर 'रामायण: पार्ट 1' (Ramayan) या बहुप्रतिक्षित सिनेमाच्या ट्रेलरच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत.   या सिनेमातून रणबीर कपूर भगवान राम यांच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमातील  रणबीर कपूरचा फर्स्ट लूक व्हायरल झाला होता. या सिनेमाची सोशल मीडियात प्रचंड चर्चा सुरू आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या ट्रेलरबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. 'रामायण: पार्ट 1' या सिनेमाचा ट्रेलर त्याच्या अधिकृत डिजिटल  प्रदर्शनापूर्वीच सोशल मीडियावर लीक झाला आहे.  ट्रेलर लीक झाल्यानंतर सिनेमाच्या फिल्ममेकर्सने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. 

रणबीर कपूर स्टारर 'रामायण: पार्ट 1' सिनेमाचा ट्रेलर लीक (Ramayana Part 1 has leaked online ahead of its official release)

 दिल्ली येथे खास 'प्रथम संकल्प'च्या इव्हेंटमध्ये 1 मिनिट 28 सेकंदचा किल्प, स्क्रिनिंगच्या काही तास सोशल मीडियात व्हायरल झाला.  दरम्यान, यावर चित्रपट निर्मात्यांनी मोठं पाऊल उचललं आहे.  चित्रपट निर्माते  नमित मल्होत्रा आणि सिनेमाची लीगल टीम, लीक झालेला ट्रेलर हटवण्यासाठी अँटी - पायरसी ऑपरेशन सुरू केला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, 'रामायण: पार्ट 1' या सिनेमाचा ट्रेलर 24 जुलै रोजी रिलीज करण्यात येणार होते.    

दरम्यान, फिल्ममेकर्सने  अनऑफिशियल क्लिप न बघण्याची प्रेक्षकांना विनंती केली आहे.  'रामायण: पार्ट 1' या सिनेमाचा खास प्रिव्ह्यू केवळ नवी दिल्ली येथील 'प्रथम संकल्प'च्या इव्हेंटमध्ये सहभागी होणाऱ्या पाहुण्यांसाठी होता. कुणीतरी फोनमधून रेकॉर्ड करुन ट्रेलरचा क्लिप सोशल मीडियात व्हायरल केला आहे.  1 मिनिट 28  सेकंदच्या व्हिडीओमध्ये रणबीर कपूरच्या एन्ट्रीचा सीन आहे.   तर, आणखी एका व्हायरल व्हिडीओमध्ये यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे.

चित्रपट निर्माते  नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शक नितेश मल्होत्रा यांच्या परवानगी शिवाय अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओच्या विरोधात अँटी - पायरसी पार्टनर आणि लीगल टीम काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.  प्रोडक्शनच्या संबंधित सुत्रांनी सांगितलं की, शनिवारी रात्रीपासून 'रामायण: पार्ट 1' या सिनेमाचा लीक झालेला ट्रेलर हटवण्याचं काम सुरू आहे.  माहितीनुसार, 'रामायण: पार्ट 1' या सिनेमाचा ऑफिशियल  ट्रेलर 24 जुलै रोजी  सिनेमागृहात रिलीज होणार आहे. 8 नोव्हेंबर 2026 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'त्यांचं स्किट बघून जाईन...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबले, कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा खास किस्सा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Comedians Harsh Gujral and Madhur Virli: कॉमेडीच्या नावाखाली अश्लील टिप्पणी करणं महागात! समय रैनानंतर हर्ष गुजराल अन् मधुर विरलीच्या अडचणीत वाढ, सायबर सेलचे समन्स
कॉमेडीच्या नावाखाली अश्लील टिप्पणी करणं महागात! समय रैनानंतर हर्ष गुजराल अन् मधुर विरलीच्या अडचणीत वाढ, सायबर सेलचे समन्स
चार स्त्रिया, साडेतीन शक्तिपीठं आणि स्वामींचा दिव्य संकेत; स्त्रीशक्तीच्या जागराची अद्भुत कहाणी उलगडणार, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये काय घडणार?
चार स्त्रिया, साडेतीन शक्तिपीठं आणि स्वामींचा दिव्य संकेत; स्त्रीशक्तीच्या जागराची अद्भुत कहाणी उलगडणार, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये काय घडणार?
Nana Patekar Condolence Meet Varsha Usgaonkar: 'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
Sonali Kulkarni: 'चेहरा आरशात बघ, सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाही'; सोनाली कुलकर्णीचा ऑडिशनमधील कटू अनुभव
'चेहरा आरशात बघ, सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाही'; सोनाली कुलकर्णीचा ऑडिशनमधील कटू अनुभव
Advertisement

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
Embed widget