एक्स्प्लोर
श्वेता तिवारीचे साडीतील फोटो पाहुन वाटेल हेवा, सौंदर्याने व्हाल घायाळ
श्वेता तिवारीचे साडीतील फोटो पाहुन वाटेल हेवा, सौंदर्याने व्हाल घायाळ
1/7

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीचे सौंदर्य नवोदित अभिनेत्रींना हेवा वाटेल असे आहे. 41 वर्षीय श्वेताच्या सौंदर्याने घायाळ होणाऱ्या चाहत्यांची संख्या वाढतच आहे.
2/7

इंडियन लूक असो किंवा वेस्टर्न लूक, श्वेता दोन्ही लूकमध्ये सुंदर दिसते. साडीमधील तिचा लूक चाहत्यांना अधिकच घायाळ करतो.
Published at : 31 Mar 2022 08:17 AM (IST)
आणखी पाहा























