एक्स्प्लोर
In Pics : आर्थिक अडचणीत सापडली श्रृती हसन, म्हणते लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच..
21
1/6

दाक्षिणात्य कलाविश्वासोबतच अभिनेत्री श्रुती हसन हिनं हिंदी चित्रपट जगतातही लोकप्रियता मिळवली आहे. असं असलं तरीही आता मात्र तिला काहीशा आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनचा फटका आता या अभिनेत्रीलाही बसला आहे, ज्यामुळं ती आर्थिक अडचणीत असल्याचं म्हटलं जातंय.
2/6

हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधताना तिनं सद्यपरिस्थितीबाबत वक्तव्य केलं. मी स्वत:ला घरात डांबून ठेवून कोरोनाचा प्रादुर्भाव केव्हा संपतो याची वाट पाहत बसू शकत नाही. मास्कशिवाय सेटवर वावरायलाही भीती वाटते, असं ती म्हणाली.
Published at : 12 May 2021 12:24 PM (IST)
आणखी पाहा























