एक्स्प्लोर
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरुचा नो-मेकअप लूक; फोटो पाहाचं!
अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या (Rinku Rajguru) आगामी चित्रपटाची तिचे चाहते उत्सुकतेने पाहात असतात.

(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
1/10

अगदी कमी वयात आपल्या जबरदस्त अभिनयामुळे रातोरात स्टार बनलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
2/10

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) प्रचंड चर्चेत असते.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
3/10

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) प्रचंड चर्चेत असते. रिंकू नेहमी स्वतःचे वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहते.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
4/10

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु ही सर्वात आधी सैराट चित्रपटात झळकली. यातून नावारुपाला आलेली रिंकू नुकतीच झुंड चित्रपटात झळकली.(photo:iamrinkurajguru/ig)
5/10

रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
6/10

'सैराट' चित्रपटामुळे रिंकूचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. या चित्रपटामुळे रिंकूला नवी ओळख मिळाली ती म्हणजे आर्ची. पहिल्याच चित्रपटात रिंकू हिट ठरली. (फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
7/10

सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. नुकताच रिंकूने तिचा नवा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
8/10

यामध्ये रिंकूचा साधा लुक पहायला मिळत आहे. या फोटोत रिंकूने लाल रंगाची साडी नेसलेली दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
9/10

रिंकूला सैराटनंतर अनेक सिनेमांची ऑफर मिळत आहे आणि तिची लोकप्रियताही वाढत आहे. (फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
10/10

रिंकूचे फोटो सतत व्हायरल होत असतात. इंस्टाग्रामवर 693k तिचे फॉलोअर्स आहेत. (फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
Published at : 01 Nov 2022 05:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
