एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेत्री रवीना टंडनचा हटके लूक; फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!
90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडन तिच्या सिझलिंग स्टाईलने लाखो चाहत्यांना वेड लावत आहे.
.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
1/8

आपल्या हटके स्टाइलसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री रवीना टंडनने नुकतेच एक फोटोशूट केले आहे..(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
2/8

ज्याची काही छायाचित्रे त्याने इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केली आहेत..(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Published at : 15 Dec 2022 02:59 PM (IST)
आणखी पाहा























