एक्स्प्लोर
Raveena Tandon: रविना टंडनच्या ग्लॅमरस अदा; चाहते झाले फिदा!
(Photo : @officialraveenatandon/IG)
1/6

रवीना टंडनने 90च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते.(Photo : @officialraveenatandon/IG)
2/6

'पत्थर के फूल', 'लाडला', 'मोहरा' यांसारख्या चित्रपटात काम करून तिने प्रेक्षकांना भुरळ पाडली. गॉर्जियस रवीनासाठी 'वय हा फक्त एक आकडा आहे', असे म्हणता येईल.(Photo : @officialraveenatandon/IG)
Published at : 14 Jul 2022 03:36 PM (IST)
आणखी पाहा























