एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: फॅशन आयकॉन रविना टंडनचा ग्लॅमरस अवतार; पाहा खास फोटो!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/a3f6c1573c01e4a3d2e57237710a8c0a1657965112_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Instagram/officialraveenatandon)
1/6
![रवीना टंडनने 90च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते.(Photo : @officialraveenatandon/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/dff968705a982e379ea1a8b55431e58f1364e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडनने 90च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते.(Photo : @officialraveenatandon/IG)
2/6
![रवीना टंडन 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/d79f0f380d1cf6bb59096f0b287fb7d1c2afc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडन 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही. (Instagram/officialraveenatandon)
3/6
![अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/68fdbc76d76274f09109f8e5e7536fb57f715.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे. (Instagram/officialraveenatandon)
4/6
![फोटोंमध्ये ती ग्रे रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/4a2f978e3d8cae28087baa1a906c6140d28b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोंमध्ये ती ग्रे रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (Instagram/officialraveenatandon)
5/6
![रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/f41a8b7e1b3c997747c82de0dcf8d39e6223b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(Instagram/officialraveenatandon)
6/6
![या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/e544c79d99d7199f50f8a0848bab30a7c1eb4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत. (Instagram/officialraveenatandon)
Published at : 16 Jul 2022 05:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
महाराष्ट्र
भविष्य
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)