एक्स्प्लोर
PHOTO : कुणीतरी येणार गं... ‘हंगामा 2’च्या अभिनेत्रीनेही दिली ‘गुडन्यूज’!
Pranitha Subhash
1/6

‘हंगामा 2’ फेम अभिनेत्री प्रणिता सुभाष लवकरच आई होणार आहे. सोशल मिडीयावर खास फोटो शेअर करत अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
2/6

अभिनेत्री प्रणिता सुभाषने पती नितीनसोबतचे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती त्याच्यासोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे. फोटोंमध्ये, अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आई होण्याची चमक आणि आनंद स्पष्टपणे दिसत आहे.
Published at : 11 Apr 2022 01:50 PM (IST)
आणखी पाहा























