एक्स्प्लोर
POOJA SAWANT :हॅलो समर; पूजाने शेअर केलं समर स्पेशल फोटोशूट!
POOJA SAWANT
1/6

अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. (photo : iampoojasawant/ig)
2/6

‘दगडी चाळ’, ‘निळकंठ मास्तर', ‘क्षणभर विश्रांती’, ‘पोस्टर बॉइज’, ‘विजेता’ अशा अनेक मराठी चित्रपटात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. (photo : iampoojasawant/ig)
Published at : 22 Mar 2022 05:29 PM (IST)
आणखी पाहा























