एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pooja Sawant: प्रिन्सेस ड्रेसमध्ये ही कातील अदा! अभिनेत्री पूजा सावंतचा स्टनिंग लूक, पाहा फोटो
Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंत ही सध्या मराठीची आघाडीची अभिनेत्री आहे. पूजा वेस्टर्न आउटफिटसह ट्रॅडिशनल लूकमध्ये ही सुंदर दिसते.
![Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंत ही सध्या मराठीची आघाडीची अभिनेत्री आहे. पूजा वेस्टर्न आउटफिटसह ट्रॅडिशनल लूकमध्ये ही सुंदर दिसते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/77f33c412f2e6cec34c325cafca0f7331665373706663290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pooja Sawant: प्रिन्सेस ड्रेसमध्ये ही कातील अदा! अभिनेत्री पूजा सावंतचा स्टनिंग लूक, पाहा फोटो
1/10
![पूजा सावंत ही मराठीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/6d58a32fd4009454e9f94560780dab33eb4f7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूजा सावंत ही मराठीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे.
2/10
![अंकुश चौधरी आणि पूजाची प्रमुख भूमिका असलेल्या 'दगडी चाळ-2' चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/638fd77597d3ae14adea406726697e3441f39.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंकुश चौधरी आणि पूजाची प्रमुख भूमिका असलेल्या 'दगडी चाळ-2' चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.
3/10
!['क्षणभर विश्रांती' या सिनेमाच्या माध्यमातून पूजाने 2010 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/52ab18b16d1eb1542ed50a30cf4d889500be3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'क्षणभर विश्रांती' या सिनेमाच्या माध्यमातून पूजाने 2010 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.
4/10
![पूजा सोशल मीडियावर तिचे क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/74549844bd85e866d2e75074759ef599cc6ad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूजा सोशल मीडियावर तिचे क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते.
5/10
![पूजाने नुकतेच सोशल मीडियावर प्रिन्सेस ड्रेसमधील फोटोशूट शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/0f424512a7027c0e15f5695015e6dbc58eba6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूजाने नुकतेच सोशल मीडियावर प्रिन्सेस ड्रेसमधील फोटोशूट शेअर केले आहेत.
6/10
![प्रिन्सेस ड्रेसमधील पूजा ग्लॅमरस दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/4d39bd20eaa05796fb0577068875d69aeed4f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रिन्सेस ड्रेसमधील पूजा ग्लॅमरस दिसत आहे.
7/10
![पूजाच्या या फोटो शूटमधील लूक घायाळ करणारा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/90f1ea483828e2045aee4e9a2271d2007ade4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूजाच्या या फोटो शूटमधील लूक घायाळ करणारा आहे.
8/10
![तिच्या नव्या फोटोवर चाहते फिदा झाले असून त्यांनी लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/75923bf8fe1f181066a6ff4f7ce7b4b228a49.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिच्या नव्या फोटोवर चाहते फिदा झाले असून त्यांनी लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
9/10
![पूजा सावंत वेस्टर्न आउटफिटसह ट्रॅडिशनल लूकमध्येही सुंदर दिसते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/80b755bf93dca53d4e2d7d60d1ba402cf4658.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूजा सावंत वेस्टर्न आउटफिटसह ट्रॅडिशनल लूकमध्येही सुंदर दिसते.
10/10
![ट्रॅडिशनल लूकमधील तिच्या सौंदर्यावर चाहते भाळतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/0de870d18a9baeadc966ca468fbac6196c5e2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्रॅडिशनल लूकमधील तिच्या सौंदर्यावर चाहते भाळतात.
Published at : 10 Oct 2022 09:19 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion