एक्स्प्लोर
Nushrratt Bharuccha: अभिनेत्री नुसरत भरुचाने शेअर केला ग्लॅमरस अंदाज; पाहा फोटो!
नुसरत भरुचाने 2011 मध्ये कार्तिक आर्यनसोबत लव रंजन दिग्दर्शित 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळवली.
नुसरत भरुचा
1/9

नुसरतने ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली.
2/9

नुसरत गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे.
Published at : 26 May 2025 01:30 PM (IST)
आणखी पाहा























