एक्स्प्लोर
In Pics: नेहाचं खुललेलं हास्य अन् काय ती अदा! चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस
actress neha pendse : बोल्ड अँड ब्युटीफूल अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते. नेहा अनेक सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये दिसून आली आहे
actress neha pendse
1/10

बोल्ड अँड ब्युटीफूल अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते.
2/10

सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते.
3/10

नेहा अनेक सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये दिसून आली आहे
4/10

तिनं बिग बॉसमध्ये भाग घेतला होता.
5/10

तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
6/10

हा लुक तिला चांगलाच सूट करतो.
7/10

तिने इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत.
8/10

या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊत पाडत आहेत.
9/10

एकूणच नेहाची सोशल मीडियावर हवा आहे.
10/10

सर्व फोटो नेहाच्या इन्स्टाग्रामवरुन घेतले आहेत. (all photo: nehapendse/ig)
Published at : 24 Sep 2022 11:45 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























