एक्स्प्लोर
Photo : मलायका अरोराचा किलर लूक
अभिनेत्री मलायका अरोराने तिच्या किलर लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. विमानतळावर मलायकाने ट्विस्ट पोज दिल्या आहेत.
malaika arora
1/10

मलायका अरोरा सध्या खूप चर्चेत आहे. मलायका अरोराचे एकापाठोपाठ एक फोटो समोर येत आहेत.
2/10

अलीकडे मलायका अरोरा दोन ठिकाणी एकाच ड्रेसमध्ये दिसली. यानंतर मलायका अरोराचे नवे फोटो समोर आले आहेत.
Published at : 08 Jan 2023 04:20 PM (IST)
आणखी पाहा























