एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेत्री क्रिती खरबंदाच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ; साडीत दिसतेय खूपच सुंदर!
अभिनेत्री क्रिती खरबंदाने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे.
.(फोटो सौजन्य : kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
1/9

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदा हिचे नाव इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.(फोटो सौजन्य : kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
2/9

क्रिती नेहमीच तिच्या ग्लॅमरस लुक्समुळे चर्चेत असते.(फोटो सौजन्य : kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
Published at : 23 Oct 2022 02:46 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक























