लिवूड कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमी उत्सुक असतात. (photo:@KatrinaKaif/FB)
2/6
कधी कलाकारांच्या अफेअरच्या तर कधी ब्रेक-अपच्या चर्चा सोशल मीडियावर होत असतात. (photo:@KatrinaKaif/FB)
3/6
काही दिवसांपूर्वी अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चे सोशल मीडियावर सुरू होती. (photo:@KatrinaKaif/FB)
4/6
ऑगस्ट महिन्यामध्ये विकी आणि कतरिना यांचा साखरपुडा झाला आहे, अशा पोस्ट काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. (photo:@KatrinaKaif/FB)
5/6
ऑगस्ट महिन्यामध्ये विकी आणि कतरिना यांचा साखरपुडा झाला आहे, अशा पोस्ट काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. (photo:@KatrinaKaif/FB)
6/6
एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, विकी आणि कतरिना डिसेंबर महिन्यामध्ये लग्न करणार आहेत. पण त्यांचा हा विवाह सोहळा गुपचूपपणे पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. (photo:@KatrinaKaif/FB)