एक्स्प्लोर
PHOTO: लाल छड़ी मैदान खड़ी; काजोलचं नवं फोटोशूट पाहिलं का?
Kajol Devgan Latest Look: काजोल नुकतीच तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लाल रंगाच्या साडीत दिसली.
(फोटो सौजन्य :kajol/इंस्टाग्राम)
1/11

90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री काजोल सध्या तिच्या आगामी 'सलाम वेंकी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :kajol/इंस्टाग्राम)
2/11

काजोलचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी त्याचा ट्रेलर रिलीज केला आहे. (फोटो सौजन्य :kajol/इंस्टाग्राम)
Published at : 15 Nov 2022 02:28 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
नाशिक
सोलापूर






















