एक्स्प्लोर

Jessica Chastain : अभिनेत्री जेसिका चेस्टेनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला; जाणून घ्या तिचा आतापर्यंतचा प्रवास!

(photo:jessicachastain/ig)

1/8
हॉलिवूडचा सर्वात मोठा पुरस्कार सोहळा म्हणजेच, 94 व्या अकादमी पुरस्कार 2022 (Academy Award 2022) सोहळ्याला सुरूवात झाली आहे. (photo:jessicachastain/ig)

2/8
अभिनेत्री जेसिका चेस्टेनला (Jessica Chastain) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. (photo:jessicachastain/ig)

3/8
हा जेसिकाला मिळालेला पहिला अकादमी पुरस्कार आहे. यावेळी भाषणात जेसिकाने आत्महत्या प्रतिबंध, एलजीबीटीक्यू (LGBTQ) आणि ट्रान्स राइट्सच्या मुद्द्यावर भाष्य केले. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जेसिका चॅस्टेनला 'द आइज ऑफ टॅमी फे' (The Eyes of Tammy Faye) मधील टॅमी फेय बेकरच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. (photo:jessicachastain/ig)

4/8
जेसिका चेस्टेन ही एक अमेरिकन अभिनेत्री असून ती चित्रपटांसह दूरदर्शन आणि रंगमंचावरही झळकली आहे. ज्युलिअर्ड स्कूलमध्ये अंतिम वर्षाची विद्यार्थी असताना टिव्ही निर्माता जॉन वेल्स यांची नजर जेसिकावर पडली. तिथून जेसिकाच्या झगमगत्या दुनियेतील प्रवासाला सुरुवात झाली. (photo:jessicachastain/ig)

5/8
जेसिकाने 2004 ते 2010 दरम्यान ER, Veronica Mars, आणि Law & Order Trial by Jury यासह अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिका केल्या. (photo:jessicachastain/ig)

6/8
जेसिकाला आजीने तिला नाटक पाहायला नेल्यानंतर लहानपणीच अभिनयाची आवड निर्माण झाली. तिने 1998 मध्ये अमेरिकन अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्समधून पदवी प्राप्त केली. त्याच वर्षी जेसिकाने शेक्सपिअरच्या प्रसिद्ध 'रोमिओ अँड ज्युलिएट' नाटकातून रंगमंचावर पर्दापण केले. (photo:jessicachastain/ig)

7/8
जेसिकाला खरी ओळख 2011 साली आलेल्या 'द हेल्प' (The Help - 2011) चित्रपटापासून मिळाली. 2011 हे वर्ष चॅस्टेनसाठी यशस्वी ठरले. त्यावर्षी प्रदर्शित झालेल्या सहा चित्रपटांमुळे जेसिका प्रसिद्ध झाली. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे ब्रॅड पिट सोबत 'द ट्री ऑफ लाइफ'. जेसिकाला 'द हेल्प' चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार पहिले नामांकन मिळाले. (photo:jessicachastain/ig)

8/8
'द आयज ऑफ टॅमी फेय' (The Eyes of Tammy Faye -2021) या बायोपिकमध्ये तिच्या टॅमी फेयच्या भूमिकेसाठी चेस्टेनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला. हा चित्रपट तिच्या स्वत:चे प्रोडक्शन हाऊस फ्रीकल फिल्म्सचा (Freckle Films) आहे. (photo:jessicachastain/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?  मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले

Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव

Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह

Embed widget