एक्स्प्लोर
PHOTO: 21 वर्षांची जन्नत जुबैर दिवसेंदिवस दिसतेय जास्तचं हॉट; पाहा फोटो!
जन्नत जुबेर तिच्या लूकमुळे दररोज चर्चेत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा सिझलिंग लूक चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.
(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
1/9

अभिनेत्री जन्नत जुबेर दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकांचे लक्ष वेधून घेत असते.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
2/9

बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जन्नतला कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
Published at : 09 Oct 2022 11:13 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























