एक्स्प्लोर
Hina Khan: कॅन्सरसोबत झुंज देणाऱ्या हिना खानचा ग्लॅमरस लूक; पाहा फोटो!
हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिच्यावर सर्जरी आणि किमोथेरपी पार पडली.

अभिनेत्री हिना खान
1/8

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान गेल्या काही महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत आहे.
2/8

हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिच्यावर सर्जरी आणि किमोथेरपी पार पडली.
3/8

या कठीण काळात हिनाच्या कुटुंबीयांसोबतच आणखी एक व्यक्ती खंबीरपणे तिच्या पाठिशी उभी असल्याचं पहायला मिळालं.
4/8

ही व्यक्ती म्हणजे हिना खानचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल.
5/8

हिना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
6/8

तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट्स ती चाहत्यांसोबत शेअर करते.
7/8

हिनाने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय.
8/8

यात ती पांढऱ्या टॉप आणि काळ्या पॅन्टमध्ये दिसत आहे.
Published at : 13 Feb 2025 01:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
