एक्स्प्लोर
Bhumi Pednekar : निखळ सौंदर्याची खाण... अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या क्लासी अदा!
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री भूमी पेडणेकर लाखो हृदयांवर राज्य करते. अभिनयासोबतच ती तिच्या ग्लॅमरस लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.

(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
1/9

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री भूमी पेडणेकर लाखो हृदयांवर राज्य करते. अभिनयासोबतच ती तिच्या ग्लॅमरस लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
2/9

पहिल्या चित्रपटापासून आतापर्यंत तिने तिच्या लूकमध्ये खूप प्रयोग केले आहेत, जे लोकांना खूप आवडले आहेत. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
3/9

अनेकदा तिचे बोल्ड लूक सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळीही भूमीने तिच्या लेटेस्ट लूकचे फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
4/9

भूमीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये तिचा ग्लॅम लूक पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
5/9

या फोटोंमध्ये भूमीने हिरव्या रंगाचा चमकदार ड्रेस परिधान केला आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
6/9

या फोटोमध्ये भूमी नाश्ता करताना दिसत आहे. ज्यात ती फ्रेंचफ़्राईस आणि सँडविच खाताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
7/9

भूमी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. जवळजवळ दररोज ती तिच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनाची एक झलक तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
8/9

भूमीने तिच्या लुकला ग्लॉसी मेकअप आणि ओपन हेअर स्टाइलने पूर्ण केले आहे. या लूकमध्ये ती खूपच स्टनिंग आणि हॉट दिसत आहे.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
9/9

भूमीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर सध्या तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. ही अभिनेत्री लवकरच 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
Published at : 22 Nov 2022 04:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
