एक्स्प्लोर

PHOTO : राजमहालाहून सुंदर सुपरस्टार रजनीकांत यांचं घर; Inside फोटो

Rajinikanth_Gallery

1/15
Rajinikanth house Photos : सुपरस्टार रजनीकांत यांचे असंख्य चाहते आहेत. आपल्या अभिनयाने त्यांनी सर्वांना आपली दखल घेण्यासाठी भाग पाडलं. अनेकदा रजनीकांत आपल्या कुटुंबासोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करताना दिसून येतात. रजनीकांत यांच्या आलिशान घराची चर्चाही सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये रंगलेली दिसते. आज असेच काही रजनीकांत यांच्या घराचे फोटो पाहूयात. (Photo Credit: Soundarya Rajinikanth Twitter)

2/15
तसं पाहायला गेलं तर रजनीकांत यांची प्रॉपर्टी संपूर्ण जगभरात आहे. पण ते आपल्या कुटुंबियांसोबत चेन्नईतील पोज गार्डनमध्ये राहतात. (Photo Credit: Soundarya Rajinikanth Twitter)

3/15
रजनीकांत प्रत्येक सण आपल्या कुटुंबासोबत साजरा करतात. (Photo Credit: Soundarya Rajinikanth Twitter)

4/15
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, रजनीकांत यांच्या घरातील इंटीरियरपासून त्यांच्या घरातील फर्निचरपर्यंत प्रत्येक गोष्ट खास आहे. (Photo Credit: Soundarya Rajinikanth Twitter)

5/15
घरात सर्वाधिक वापर शांतीचा रंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगाचा करण्यात आला आहे. या रंगांमुळे घराला आणखी लॅविश लूक मिळत आहे. (Photo Credit: Soundarya Rajinikanth Twitter)

6/15
त्याचसोबत घराबाहेर चारही बाजूंना हिरवळ पाहायला मिळत आहे. (Photo Credit: Soundarya Rajinikanth Twitter)

7/15
रजनीकांत यांचं घर एवढं आलीशान आहे की, येथे मोठ्या मीटिंग्स आणि पार्टी होत असतात. (Photo Credit: Soundarya Rajinikanth Twitter)

8/15
त्याचसोबत प्रत्येक सणाच्या दिवशी घराला सुंदर सजावट केली जाते. (Photo Credit: Soundarya Rajinikanth Twitter)

9/15
रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या नेहमीच फॅमिली फोटो शेअर करत असते. ज्यामध्ये रजनीकांत यांच्या आलीशान घराची झलक पाहायला मिळते. (Photo Credit: Soundarya Rajinikanth Twitter)

10/15
वयाच्या 67व्या वर्षीही रजनीकांत चित्रपटांमध्ये अॅक्टिव्ह आहेत. चाहतेही त्यांच्या चित्रपटांवर भरभरून प्रेम करत असतात.  (Photo Credit: Soundarya Rajinikanth Twitter)

11/15
रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर, 1950 रोजी म्हैसूर (बंगळुरू)च्या एका मराठी कुटुंबात झाला. (Photo Credit: Soundarya Rajinikanth Twitter)

12/15
रजनीकांत यांचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते, त्यांचं पूर्ण नाव शिवाजीराव गायकवाड असं आहे. (Photo Credit: Soundarya Rajinikanth Twitter)

13/15
(Photo Credit: Soundarya Rajinikanth Twitter)

14/15
गेल्या काही दिवसांत चेन्नईमध्ये आलेल्या वादळानंतर सौंदर्याने घराच्या बाहेरील फोटो शेअर केला होता. (Photo Credit: Soundarya Rajinikanth Twitter)

15/15
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता या वादळात अनेक झाडांचं नुकसान झालं होतं. (Photo Credit: Soundarya Rajinikanth Twitter)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता

सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Guardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोपABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6 PM : 27 Jan 2025 : ABP MajhaSaif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलंBaburao Chandere : Vijay Raundal यांनी पोकलेनच्या ड्रायव्हरला दगड मारले,बाबूराव चांदेरे यांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन

Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
Embed widget