एक्स्प्लोर
PHOTO: आमना शरीफने शेअर केला देसी लूक; फोटो पाहून चाहते घायाळ!
आमना शरीफचे सिझलिंग आणि स्टायलिश लूक तिच्या चाहत्यांना वेड लावत आहेत. लोक तिच्या प्रत्येक नवीन अवतारासाठी आतुर असतात.
(फोटो:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
1/6

प्रसिद्ध अभिनेत्री आमना शरीफ तिच्या बोल्ड लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.(फोटो:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
2/6

गेल्या काही काळापासून ती तिच्या धमाकेदार अभिनयामुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. (फोटो:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
Published at : 21 Jul 2022 04:42 PM (IST)
आणखी पाहा























