एक्स्प्लोर
Aai Tuljabhavani: आईराजा उदो उदो, देवीची लीला अगाध; महिषासुराच्या विनाशासाठी घेतलं 'बालरूप'!
Aai Tuljabhavani: कलर्स मराठीवरील लोकप्रिय पौराणिक मालिका 'आई तुळजाभवानी' सध्या एका निर्णायक आणि अत्यंत गूढ टप्प्यावर पोहोचली आहे.
Aai Tuljabhavani Colours Marathi Serial Track
1/8

काही दिवसांपूर्वी देवीनं एका आंब्याच्या कवडीत आपले अस्तित्व प्रकट करत प्रेक्षकांना अचंबित केलं. "ही फक्त तुझीच परीक्षा नाही, तर माझ्या भक्तांचीही आहे", या वाक्यातून आदिशक्तीनं एक संकेत दिला होता.
2/8

सत्य आणि धर्माच्या विजयासाठी एक नवा अध्याय सुरू झाला आहे. या कवडीच्या माध्यमातून देवीचं सर्वव्यापी आणि सूक्ष्म स्वरूप प्रकट झालंय आणि आता हीच देवी एका नव्या रूपात दर्शन देणार आहे. आणि ते म्हणजे, आई तुळजाभवानी बाळरूपात प्रकट होणार आहे.
Published at : 23 May 2025 10:04 AM (IST)
आणखी पाहा























