एक्स्प्लोर
Khatija Rahman : संगीतकार ए.आर. रहमान यांची मुलगी खतीजा रहमानचा निकाह संपन्न; पाहा फोटो!
(photo:khatija.rahman/ig)
1/6

Khatija Rahman : दिग्गज संगीत दिग्दर्शक ए.आर. रहमान (A.R. Rahman) यांची मुलगी खतीजा रहमान (Khatija Rahman) हिचा गुरुवारी निकाह पार पडला. ए.आर. रहमानने स्वतः मुलीच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.(photo:khatija.rahman/ig)
2/6

खतीजाचे लग्न रियासदीन शेख मोहम्मद यांच्याशी झाले आहे. रहमानचा जावई रियान हा व्यवसायाने ऑडिओ इंजिनिअर आहे.(photo:khatija.rahman/ig)
Published at : 06 May 2022 02:50 PM (IST)
आणखी पाहा























