एक्स्प्लोर
Style आणि Comfortचा मिलाप; करिष्मा तन्नाचा भन्नाट लूक!

(Instagram/@karishmaktanna)
1/6

करिश्मा तन्ना ही फॅशनिस्टा आहे. तिचे अनेक वेगवेगळे लूक ती कायम शेअर करत असते.(Instagram/@karishmaktanna
2/6

करिश्माने अर्ध्या बाहीचा निळा शर्ट निळ्या फॉर्मल कॉटन ट्राउझर्स सोबत परिधान केला होता.(Instagram/@karishmaktanna)
3/6

या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने सिल्वर झुमका घातलाय. मोकळे केस सोडून तिने हा लूक पूर्ण केला आहे. (Instagram/@karishmaktanna)
4/6

करिष्मा यात बिना मेकअप लूक मध्ये दिसत आहे. (Instagram/@karishmaktanna)
5/6

नवीनच लग्न झालेली करिष्मा या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहे. (Instagram/@karishmaktanna)
6/6

करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा, यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न केले, नुकतेच ते एका आलिशान डुप्लेक्स घरात शिफ्ट झाले आहेत. (Instagram/@karishmaktanna
Published at : 14 Apr 2022 04:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
