एक्स्प्लोर
Pradyot Kishore Manikya Debbarma : त्रिपुरातील किंगमेकर, महाराजांची जोरदार चर्चा; कोण आहेत प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा?
Tripura Pradyot Kishore Manikya Debbarma : त्रिपुराच्या राजघराण्यातील प्रद्योत देबबर्मा यांच्याकडे राज्यात किंगमेकर म्हणून पाहिलं जात आहे.
Tripura Election Pradyot Kishore Manikya Debbarma
1/10

भारताच्या पूर्वेकडील राज्य त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (2 मार्च) थोड्याच वेळात हाती येणार आहे. या विधानसभा निवडणुकीत सध्या त्रिपुरा निवडणुकीत राजघराण्याची जोरदार चर्चा आहे.
2/10

त्रिपुराच्या राजघराण्यातील प्रद्योत किशोर देबबर्मा यांच्याकडे राज्यात किंगमेकर म्हणून पाहिलं जात आहे. देबबर्मा यांचा पक्ष टिपरा मोथाने एक्झिट पोलमध्ये सर्वांनाच चकित केलं आहे. त्यांच्या टिपरा मोथा (TIPRA Motha Party) पक्षानं एक्झिट पोलमध्ये सर्वांनाच चकित केलं आहे.
Published at : 02 Mar 2023 01:58 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























