एक्स्प्लोर
Education Loan: उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेणार आहात? तर 'या' गोष्टी नक्की जाणून घ्या
Education Loan: उच्च शिक्षणासाठी कर्ज घेणे हा एक मोठा आर्थिक निर्णय असू शकतो.अशा परिस्थितीत अनेक गोष्टींचा विचार करुन निर्णय घेणं आवश्यक असतं.
Education Loan
1/9

शैक्षणिक कर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. जाणून घेऊया त्या गोष्टींविषयी सविस्तर.
2/9

पात्रता - शैक्षणिक कर्ज घेताना तुमचे वय, शिक्षण, तुम्हाला कोणत्या शिक्षणामध्ये कर्ज हवे आहे आणि तुम्हाला कर्ज देणारी संस्था याविषयी पडताळणी करणे आवश्यक आहे.
Published at : 20 Jun 2023 11:14 PM (IST)
आणखी पाहा























