एक्स्प्लोर
पती-पत्नी और वो... गुडियानं प्रियकर मोनूला हाताशी धरत नवऱ्याचा काटा काढला, दृश्यम स्टाईल मर्डरचा उलगडा
ही घटना अंदाजे पंधरा दिवसांपूर्वी घडली असून, मृतदेह घरातच गुपचूप पुरून त्यावर टाईल्स बसवण्यात आल्या. विशेष म्हणजे मृताच्या भावाकडूनच टाईल्स लावून घेतल्या गेल्याचे समोर आले आहे.
mumbai Crime
1/9

नालासोपाऱ्यात पत्नीने बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीची हत्या करून दृश्यम स्टाईलमध्ये मृतदेह घरातच पुरल्याची थरारक घटना घडली आहे .
2/9

पती पत्नी और वो ! प्रेमाचा हा त्रिकोणच ठरलाय या धक्कादायक क्राईम स्टोरी चा 'द एंड' पती-पत्नीच्या पवित्र नात्याचाच पत्नीने घात केला .
Published at : 23 Jul 2025 05:19 PM (IST)
आणखी पाहा























