एक्स्प्लोर

Jalgaon Accident News: वाळूच्या डंपरने दोन विद्यार्थिनींना चिरडले, पोलिसांकडूनच पुरावे नष्ट केल्याचा आरोप; जळगावातील संतापजनक घटना

Jalgaon Accident News: जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय. वाळूने भरलेल्या भरधाव डंपरने स्कुटीवरून जाणाऱ्या दोन विद्यार्थिनींना जोरदार धडक दिली.

Jalgaon Accident News

1/10
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दसेगाव फाट्याजवळ भीषण अपघात घडला.

2/10
वाळूने भरलेल्या एका भरधाव डंपरने स्कुटीवर जात असलेल्या दोन विद्यार्थिनींना चिरडले. डंपरचा वेग प्रचंड असल्याने विद्यार्थिनींना सावरण्याची संधीच मिळाली नाही.

3/10
या भीषण धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसरी विद्यार्थिनी गंभीररीत्या जखमी झाली आहे.

4/10
अपघातानंतर गंभीर जखमी असलेल्या विद्यार्थिनीला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

5/10
अपघाताची बातमी समजताच दसेगाव आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने महामार्गावर जमा झाले. त्यांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 'रास्तारोको' आंदोलन सुरू केले.

6/10
संतप्त ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अपघातानंतर वाळूने भरलेले वाहन घटनास्थळावरून तातडीने का हलवण्यात आले? असा सवाल नागरिकांनी विचारला.

7/10
पोलिसांनी या अपघाताचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप आंदोलक ग्रामस्थांनी केला आहे.

8/10
आंदोलनस्थळी परिस्थिती तणावपूर्ण होताच उपस्थित पोलिसांनी तेथून पळ काढल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. आंदोलनस्थळी परिस्थिती तणावपूर्ण होताच उपस्थित पोलिसांनी तेथून पळ काढल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

9/10
राष्ट्रीय महामार्गावर ग्रामस्थ आक्रमक झाल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

10/10
संबंधित डंपर चालक आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

क्राईम फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Crime News: प्रसूतीकळांनी विव्हळणाऱ्या महिलेकडे दुर्लक्ष, डॉक्टरकडून नर्सला छत्रीने मारहाण; पेण उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
प्रसूतीकळांनी विव्हळणाऱ्या महिलेकडे दुर्लक्ष, डॉक्टरकडून नर्सला छत्रीने मारहाण; पेण उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

Embed widget