एक्स्प्लोर
अकोल्यात बनावट नोटांचे रॅकेट?500 रुपयांच्या नोटा टोपल्यामध्ये वाळू घातल्या, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Akola Crime: या बनवाट नोटा बहुतांश 500 अथवा 100 रुपयांच्या असतात.. या हुबेहुब बनवण्यात आलेल्या नोटांमुळे अनेकदा नागरिकांना गंडवल जातंय.. त्यामुळे नोटा तपासुनच स्विकाराव्यात असे आवाहन करण्यात आलेय.
akola crime
1/5

अकोल्यात 500 रुपयांच्या बनावट नोटा छापण्याचं मोठ रॅकेट?. पाचशे रुपयांच्या नोटा मोजतांना आणि सुकण्यासाठी वाळू घातलेल्या नोटांचा एक फोटो समोर आलाय.
2/5

सध्या सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होत असून, त्यामध्ये काही व्यक्ती एका बंद खोलीत बसून 500 रुपयांच्या नोटा मोजत आहेत आणि टोपल्यामध्ये ठेवलेल्या नोटांवर वाळू टाकलेली दिसत आहे.
Published at : 02 Aug 2025 03:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























