एक्स्प्लोर
झोमॅटोचा शेअर झापुक झुपूक पळणार! देऊ शकतो 45 टक्क्यांनी रिटर्न्स? जाणून घ्या कधी पैसे गुंतवावेत
सध्याची शेअर बाजाराची स्थिती पाहता झोमॅटा हा शेअर भविष्यात चांगले रिटर्न्स देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसा दावा अनेक ब्रोकरेज फर्म्सने केला आहे.
zomato share price (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/8

Zomato Share Price Target : सध्या झोमॅटो या शेअरची सगळीकडे चर्चा आहे. झोमॅटो कंपनीच्या नफ्यात, महसुलात वाढ झाली आहे. त्यामुळेच सीएलएसए या ब्रोकरेज फर्मने झोमॅटो शेअर्स खरेदी केल्यास चांगला नफा मिळू शकतो असा दावा केला आहे.
2/8

सप्टेंबर तिमाहीत झोमॅटोचा महसूल 69 टक्क्यांनी वाढून 4799 कोटी रुपये तसेच नफा 389 टक्क्यांनी वाढून 176 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ही कंपनी भविष्यात 8500 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे.
Published at : 23 Oct 2024 02:20 PM (IST)
आणखी पाहा























