एक्स्प्लोर

TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?

TCS Q1 Result : टाटा ग्रुपची आयटी कंपनी टीसीएसनं पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीनं लाभांश देखील जाहीर केला आहे.

टीसीएसकडून लाभांश जाहीर

1/6
टाटा ग्रुपची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. बाजाराच्या अपेक्षेच्या तुलनेत पहिल्या तिमाहीमध्ये टीसीएसला नफा कमी झाला. मात्र, उत्पन्न अंदाजापेक्षा अधिक राहिलं.

2/6
आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 13349 कोटी रुपये आहे. तर, कंपनीचं उत्पन्न 72275 कोटी रुपये आहे.

3/6
टीसीएसचा वार्षिक आधारावर एआय महसूल 2.6 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.  जो गेल्या तिमाहीच्या तुलनेत 13.6  टक्क्यांनी वाढला आहे. टीसीएसनं या तिमाहीच्या काळात 9. 5अब्ज डॉलर्सची कंत्राट मिळवली आहेत.

4/6
टीसीएसचे  सीईओ आणि एमडी. के. कृतिवासन यांनी म्हटलं की जागतिक भू राजनैतिक तणाव आणि कमजोर आर्थिक स्थितीमध्ये देखील कंपनीनं सातत्यानं ग्रोथ मिळवली आहे. टीसीएसनं एआयचा व्यवसाय वेगानं वाढवला आहे. मोठी कॉन्ट्रॅक्ट मिळवणे आणि विद्यमान ग्राहकांकडून व्यवसायात वाढ मिळवण्यात कंपनीला यश मिळालं आहे.

5/6
जूनच्या तिमाहीमध्ये टीसीएसमध्ये 593798 कर्मचारी होते.  टीसीएसनं निकाल जाहीर करताना लाभांश देखील जाहीर केला आहे. प्रतिशेअर 12 रुपये लाभांश जाहीर करण्यात आला असून रेकॉर्ड डेट 15 जुलै निश्चित करण्यात आली आहे. लाभांशाची रक्कम 31 जुलैपर्यंत खात्यात जमा केली जाईल. दरम्यान टीसीएसच्या शेअरमध्ये आज 8 रुपयांची घसरण झाली. टीसीएसचा शेअर 2049 रुपयांवर पोहोचला आहे. टीसीएसच्या शेअरमध्ये गेल्या सहा महिन्यात 1132 रुपयांची घसरण झाली आहे.

6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 

घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 

गॅसचा पुरवठा थांबणार नाही!  एलपीजीबाबत सरकारचा नवीन प्लॅन, दररोज 63 हजार 810 टन गॅस उत्पादनाचं लक्ष्य 
गॅसचा पुरवठा थांबणार नाही! एलपीजीबाबत सरकारचा नवीन प्लॅन, दररोज 63 हजार 810 टन गॅस उत्पादनाचं लक्ष्य 
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही

चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला

Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget