एक्स्प्लोर

Multibagger Stock : पाच वर्षात 70 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 1700 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांना 2200 टक्के रिटर्न, जाणून घ्या

Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील या स्टॉकनं गेल्या पाच वर्षात दमदार रिटर्न दिले आहेत. गेल्या एका महिन्यात झेन टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये 30 टक्के तेजी आली आहे.

मल्टीबॅगर स्टॉक

1/6
झेन टेक्नोलॉजीज या संरक्षण क्षेत्रातील खासगी स्टॉकनं गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न दिले आहेत. गेल्या पाच वर्षात हा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी वेल्थ क्रिएटर ठरला आहे.

2/6
गेल्या पाच वर्षात हा स्टॉक 70 रुपयांवरुन 1700 रुपयांवर पोहोचला आहे. मंगळवारी या कंपनीचा शेअर 1755 रुपयांपर्यंत पोहोचला होता. गेल्या पाच वर्षात 2200 टक्क्यांहून अधिक रिटर्न देणाऱ्या स्टॉकला तोफा बनवण्याचं कंत्राट मिळालं आहे.

3/6
झेन टेक्नोलॉजीजचा शेअर 2020 मध्ये 25 ते 26 रुपयांवर होता. आता तोच शेअर 1750 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच या स्टॉकनं  आतापर्यंत गुंतवणूकदारांना 3000 टक्के रिटर्न दिला आहे. गेल्या एका महिन्यात या स्टॉकमध्ये 30 टक्के तेजी दिसून आली आहे.

4/6
झेन टेक्नोलॉजीज संरक्षण ट्रेनिंग सिमुलेशन आणि अँटी ड्रोन सिस्टीममध्ये कार्यरत आहे. भारत सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताच्या धोरणाचा कंपनीला फायदा मिळाला आहे.

5/6
झेन टेक्नोलॉजीजने 170 हून अधिक पेटेंटसाठी फाईल केलं आहे. एआय डेव्हलपमेंट सेंटर द्वारे कंपनी नव्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. कंपनीला आर्थिक वर्ष 2025- 26 च्या तिसऱ्या तिमाहीत 817 कोटींची कामं मिळाली होती. त्यातील बहुतांश कंत्राटं अँटी ड्रोन सिस्टीमची होती.

6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद

शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार

Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget