एक्स्प्लोर

Rakesh Jhunjhunwala : झुनझुनवाला यांच्याकडून शिकू शकता 'या' पाच गोष्टी

अवघ्या पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून शेअर बाजारातील प्रवासाला सुरुवात करणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांनी जवळपास 44 हजार कोटींचे साम्राज्य उभे केले आहे.

1/6
राकेश झुनझुनवाला यांनी विविध कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमातून त्यांनी अनेकदा गुंतवणूकदारांना महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. राकेश झुनझुनवाला खरेदी करत असलेल्या शेअर्सकडे अनेकांचे लक्ष असायचे. झुनझुनवाला यांनी शेअर बाजारात अभ्यास आणि शिस्त यांच्या जोरावर बाजारात चांगला नफा कमावला.

2/6
शेअर दराचा आदर करा:  शेअर दराचा नेहमी आदर करा. प्रत्येक दरावर एखादा खरेदी करणारा असतो आणि एखादा विक्री करणारा असतो. कोण योग्य आणि कोण चुकीचा आहे, हे वेळ ठरवते. त्यामुळे शेअर दराचा आदर करा. काही वेळेस तुम्हीदेखील चुकीचे ठरू शकता.

3/6
उधारीच्या पैशांनी गुंतवणूक नको: उधारीच्या पैशांनी कधीच गुंतवणूक करू नका. शेअर बाजाराबाबत तुमचा अंदाज चुकीचा ठरू शकतो. तुम्ही एखाद्या वेळी एका कंपनीचे शेअर्स खरेदी केले आणि तुमच्या अंदाजानुसार त्या शेअरचा दर वधारला अथवा घसरला नाही तर तुम्हाला नुकसान होऊ शकते. अशावेळी उधारीने घेतलेल्या पैशांमुळे तुमची चिंता आणखी वाढू शकते.

4/6
गुंतवणूक शिकवली जाऊ शकत नाही:  तुम्ही ज्या चुका सहन करू शकता, अशाच चुका करा. त्यामुळे पुढील तुम्ही पुढील चुका टाळू शकता. तुम्ही जी चूक करता तीच चूक पुन्हा करणे टाळले पाहिजे. त्याच चुका वारंवारपणे करणे म्हणजे तुम्ही भूतकाळातून काही शिकलाच नाहीत, असा अर्थ होतो.

5/6
RISK पासून सावध:  RISK या चार शब्दांपासून सावध राहा. शॉर्ट टर्ममध्ये तुम्ही जेवढे नुकसान सहन करू शकता. तेवढीच गुंतवणूक करा. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी तुम्ही रिस्क प्रोफाइल तपासून पाहायला हवे. अनेकदा गुंतवणूकदार अधिक जोखीम स्वीकारतात आणि स्वत: च्या अडचणी वाढवतात.

6/6
आशावादी राहा:   शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला आशावादी राहावे लागेल. गुंतवणूकदार म्हणून आशावादी असले पाहिजे. शेअर बाजारात तुमच्या संयमाची, धैर्याची परीक्षा होते. शेअर बाजारात उतावीळ असणे चांगले नसते.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?

सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी,  संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा

थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

Embed widget