एक्स्प्लोर
PM SVANidhi Yojana म्हणजे काय? किती कर्ज मिळणार? अर्ज कसा करायचा?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/15/b26d6b3fa9adbc8ef5d7dc6f6609e075_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
PM SVANidhi Yojana
1/6
![देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने 2020 मध्ये PM स्ट्रीट व्हेंडर्स स्वावलंबी निधी (PM SVANidhi Yojana) योजना सुरू केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/15/671c6eff782651ac2de19d2a853e2a20a6025.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने 2020 मध्ये PM स्ट्रीट व्हेंडर्स स्वावलंबी निधी (PM SVANidhi Yojana) योजना सुरू केली.
2/6
![या योजनेद्वारे, नियमित परतफेडीवर 7% दराने व्याज अनुदानासह रु. 10,000 पर्यंत परवडणारे खेळते भांडवल कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/15/657ac31f66208673651fb32deecb3caedc135.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या योजनेद्वारे, नियमित परतफेडीवर 7% दराने व्याज अनुदानासह रु. 10,000 पर्यंत परवडणारे खेळते भांडवल कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे.
3/6
![या योजनेअंतर्गत, रस्त्यावरील विक्रेत्यांना कर्जावर कोणतेही अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. या योजनेंतर्गत, कर्ज देणाऱ्या संस्थांना पोर्टफोलिओच्या आधारे श्रेणीबद्ध हमी संरक्षण मिळते. हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही हमी द्यावी लागणार नाही. म्हणजेच काहीही गहाण ठेवावे लागणार नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/15/be61c7e199c6449fffc39626d4253fed082c2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या योजनेअंतर्गत, रस्त्यावरील विक्रेत्यांना कर्जावर कोणतेही अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. या योजनेंतर्गत, कर्ज देणाऱ्या संस्थांना पोर्टफोलिओच्या आधारे श्रेणीबद्ध हमी संरक्षण मिळते. हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही हमी द्यावी लागणार नाही. म्हणजेच काहीही गहाण ठेवावे लागणार नाही.
4/6
![या अंतर्गत 50 लाख पथारी विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे. 24 मार्च 2020 रोजी किंवा त्यापूर्वी व्यवसाय करणारे स्ट्रीट व्हेंडर या कर्जासाठी अर्ज करू शकतात. रस्त्यावरील विक्रेत्यांची वेळेवर परतफेड करून 20,000 आणि 50,000 रुपयांचे कर्ज दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यात मिळू शकते. या योजनेंतर्गत, रस्त्यावरील विक्रेत्यांना डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी 100 रुपये प्रति महिना या दराने डिजिटल व्यवहार करण्यासाठी 1,200 रुपयांपर्यंतचा कॅश बॅक देखील मिळतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/15/0327f4ac4d2c3ec1f73d6a70d778b75739395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या अंतर्गत 50 लाख पथारी विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे. 24 मार्च 2020 रोजी किंवा त्यापूर्वी व्यवसाय करणारे स्ट्रीट व्हेंडर या कर्जासाठी अर्ज करू शकतात. रस्त्यावरील विक्रेत्यांची वेळेवर परतफेड करून 20,000 आणि 50,000 रुपयांचे कर्ज दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यात मिळू शकते. या योजनेंतर्गत, रस्त्यावरील विक्रेत्यांना डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी 100 रुपये प्रति महिना या दराने डिजिटल व्यवहार करण्यासाठी 1,200 रुपयांपर्यंतचा कॅश बॅक देखील मिळतो.
5/6
![तुम्हालाही या कर्जासाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही pmsvanidhi.mohua.gov.in वर जाऊन अर्ज करू शकता. वेबसाईटवर, तुम्हाला 10 हजार, 20 हजारांसाठी अर्ज करण्यासाठी लिंक्स आणि वरच्या भागातच शिफारस पत्र मिळेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/15/0ac3935369f0143a180c43d488273a507761c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्हालाही या कर्जासाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही pmsvanidhi.mohua.gov.in वर जाऊन अर्ज करू शकता. वेबसाईटवर, तुम्हाला 10 हजार, 20 हजारांसाठी अर्ज करण्यासाठी लिंक्स आणि वरच्या भागातच शिफारस पत्र मिळेल.
6/6
![केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या मुदतीच्या कर्जासाठी 42 लाख 95 हजार 319 पात्र अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 32 लाख 8 हजार 594 अर्ज मंजूर झाले आहेत. मात्र, या योजनेसाठी मार्च 2022 पर्यंतच कर्ज घेता येईल. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आत्ताच अर्ज करा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/15/c375d03e10a5925086098a2b693d9c4cb19b1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या मुदतीच्या कर्जासाठी 42 लाख 95 हजार 319 पात्र अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 32 लाख 8 हजार 594 अर्ज मंजूर झाले आहेत. मात्र, या योजनेसाठी मार्च 2022 पर्यंतच कर्ज घेता येईल. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आत्ताच अर्ज करा.
Published at : 15 Feb 2022 06:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)