एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo: सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांना फायदा
शेअर बाजारात आजही तेजी, Sensex 390 अंकांनी तर Nifty 112 अंकांनी वधारला.
![शेअर बाजारात आजही तेजी, Sensex 390 अंकांनी तर Nifty 112 अंकांनी वधारला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/7c10e4890aae36ee3f1292cce7c1d56e1672306286298290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Share Market Updates
1/9
![शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात वाढ झाल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 390 अंकांची वाढ झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/8677397b2c97841237f9c1e9b23d4eb632d67.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात वाढ झाल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 390 अंकांची वाढ झाली.
2/9
![आज राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज 112 अंकांची वाढ झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/1ee05ce23396e6f5af737f869f9cdbd056e3f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज 112 अंकांची वाढ झाली.
3/9
![सेन्सेक्समध्ये आज 0.64 टक्क्यांची वाढ होऊन तो 61,045 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.62 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,165 वर पोहोचला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/f54b5316e05ee31d4bfde4450ad8dc81a39c7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सेन्सेक्समध्ये आज 0.64 टक्क्यांची वाढ होऊन तो 61,045 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.62 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,165 वर पोहोचला.
4/9
![आज शेअर बाजार बंद होताना मेटल आणि कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये आज मोठी खरेदी झाल्याचं दिसून आलं. मेटल इंडेक्समध्ये आज 2.4 टक्के तर कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये 1.4 टक्क्यांची वाढ झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/e4bf8dc71aed08ce204ce423496ef6e1fde17.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज शेअर बाजार बंद होताना मेटल आणि कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये आज मोठी खरेदी झाल्याचं दिसून आलं. मेटल इंडेक्समध्ये आज 2.4 टक्के तर कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये 1.4 टक्क्यांची वाढ झाली.
5/9
![बँक आणि फार्मा इंडेक्समध्येही आज प्रत्येकी 0.5 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/71f96b64e9f973dbf719d99a6e444482f4e7f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बँक आणि फार्मा इंडेक्समध्येही आज प्रत्येकी 0.5 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं.
6/9
![दुसरीकडे सार्वजनिक बँकांच्या निफ्टीमध्ये आज 1.2 टक्क्यांची घट झाल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 2.4 टक्क्यांची वाढ झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/b977709d5328bfa81614d5b9b1a3351ebe8cf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसरीकडे सार्वजनिक बँकांच्या निफ्टीमध्ये आज 1.2 टक्क्यांची घट झाल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 2.4 टक्क्यांची वाढ झाली.
7/9
![आज बाजार बंद होताना Hindalco Industries, Tata Steel, Larsen and Toubro, UPL, आणि HDFC कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/3657d5eea3bf94192fcab331dfa8043e20103.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज बाजार बंद होताना Hindalco Industries, Tata Steel, Larsen and Toubro, UPL, आणि HDFC कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली.
8/9
![Tata Motors, HDFC Life, UltraTech Cement, Adani Enterprises, आणि BPCL कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/280004da78eb880b0bb2f89d9498a454207e8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Tata Motors, HDFC Life, UltraTech Cement, Adani Enterprises, आणि BPCL कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली.
9/9
![मंगळवार आणि आज, या दोन सत्रांमध्ये गुंतवणूकदारांनी चांगलाच फायदा कमावल्याचं दिसून आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/31de5d20031c7862506258039ac7e296d033d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंगळवार आणि आज, या दोन सत्रांमध्ये गुंतवणूकदारांनी चांगलाच फायदा कमावल्याचं दिसून आलं.
Published at : 18 Jan 2023 06:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)