एक्स्प्लोर

Photo: शेअर बाजारात दिवसभर अस्थिरता, Sensex 224 अंकांनी वधारला

आयटीसी, ब्रिटानिका इंडस्ट्रिज, इंडसइंड बँक, इन्फोसिस आणि एचयूएलच्या निफ्टीमध्ये वाढ झाली.

Share Market Updates

1/10
शेअर बाजारात आज सुरुवातीपासून मोठी अस्थिरता दिसून आली. दिवसभराच्या अस्थिरतेनंतर बाजार बंद होताना (Share Market Closing Bell) मात्र तो सावरल्याचं दिसून आलं. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 224 अंकांनी वधारला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) केवळ 4 अंकांनी घसरला.

2/10
सेन्सेक्समध्ये आज 0.38 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,932 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये आज 0.02 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,612 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्ये आज 222 अंकांची वाढ होऊन तो 40,735 अंकांवर पोहोचला.

3/10
आज बाजार बंदल होताना एकूण 1637 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1759 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 122 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

4/10
आज बाजार बंद होताना ITC, Britannia Industries, IndusInd Bank, HUL आणि Infosys कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली.

5/10
आज  Adani Enterprises, Adani Ports, UPL, HDFC Life आणि Divis Labs च्या निफ्टीमध्ये घसरण झाली.

6/10
आज बाजार बंद होताना एफएमसीजी आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली. तर पॉवर, ऑईल अॅंड गॅस, मेटलच्या शेअर्समध्ये एक ते चार टक्क्यांची घसरण झाली. आज बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये काहीशी वाढ झाल्याचं दिसून आलं.

7/10
शेअर बाजाराची सुरुवात आज काहीशा तेजीनं झाली, पण ती तेजी कायम राहू शकली नाही. दुपारपर्यंत शेअर बाजारामध्ये जवळपास 150 अंकांची घसरण झाली होती.

8/10
बाजार बंद होताना मात्र शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं.

9/10
बुधवारी संसदेत अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर त्याचा परिणाम शेअर बाजारावरती झाल्याचं दिसून आलं होतं. अर्थसंकल्प मांडल्यानंतर शेअर बाजार सेन्सेक्स 1100 हून अधिक अंकांनी वधारला होता.

10/10
मात्र दुपारपर्यंत त्यामध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं. बुधवारी बाजार बंद होताना  सेन्सेक्स 158.18 अंकांच्या तेजीसह 59,708.08 अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टी 45 अंकांच्या घसरणीसह 17,616.30 अंकांवर स्थिरावला होता.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं

Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव

metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल

लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा

Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget