एक्स्प्लोर
photo : कुंभारवाडे बाप्पाच्या तयारीत मग्न, यंदा तरी आर्थिक चाक फिरण्याच्या आशेवर तीन महिने आधी पासून मूर्ती बनविण्यास सुरुवात!
Ganesh Chaturthi
1/7

कोरोना संकटाचा सर्वात जास्त फटका बसला तो बारा बलुतेदारांना, गेले दीड वर्षे अतिशय अडचणीतून दिवस काढत असलेल्या कुंभार समाजाला आता आशा लागून राहिली आहे ती गणेश उत्सवाची.
2/7

गेल्या वर्षी कोरोनामुळे बाप्पाचा उत्सव देखील कडक निर्बंधात गेल्याने कर्जे वाढत गेली होती. यंदाची कोरोना दुसरी लाट पहिल्यापेक्षा भयानक असल्याने यंदाही कुंभार समाजाचे मातीचे डेरे निम्म्यापेक्षा जास्त तसेच पडून राहिले.
Published at : 15 Jun 2021 02:48 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























